Home | Pritam J Mhatre
  • +91 9326050505
  • Shop No 15, Ashoka Garden,Dhutpapeshwar Corner.

my self

Image Here

प्रितम जनार्दन म्हात्रे

प्रितम म्हात्रे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. राजकीय आणि समाजकारण या क्षेत्रातील उगवता तारा म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.ते सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. नागरिकांच्या सुख दुःखात सहभागी होत असतात.कलाकार व खेळाडू यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना सर्वोतोपरे मदत करतात. सार्वजनिक उत्सव आणि म्हापुषांच्या जयंती साजरी करण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो.

२००९ साली प्रितम म्हात्रे यांनी पुरोगामी युवक संघटनेच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी शालेय आणी महाविद्यालयीन विध्यार्थांचे प्रश्न यशश्वीरित्या हाताळली. संघटनेचे जाळे विस्तारले. पदाधिकारी नियुक्ती करून विध्यार्थाना त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी व्यासपीठ निर्माण केले. प्रितम म्हात्रे यांनी पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना शिक्षक आणी प्राचार्य यांच्याशी संपर्क वाढवला आणी प्रशासन व विध्यार्थी यांच्यात समन्वय साधला. शुल्क वाढ प्रस्वेश यासारखे अनेक प्रश्न त्यांनी मार्ग लावले

मा.श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे हे २०११ साली पनवेल नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले.पनवेल नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून त्यांची कारकिर्दी चांगलीच गाजली जनतेला भेडसावणारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी आणी प्रशासन यांना त्यांनी धारेवर धरले होते. वेळे प्रसंगी मोर्चा, आंदोलन काढून नागरिकांना पाणी, रस्ते , वीज, आरोग्याच्या सुविधा मिळवून दिल्याने ते नगरपरिषदेचे ते सर्वाधिक लोकप्रिय नगरसेवक बनले होते.

Poilitcal Career

  • २०१७



    विरोधी पक्ष नेता ,पनवेल महानगरपालिका








  • नगरसेवक- पनवेल महानगरपालिका






    २०१७

  • २०१५



    चिटणीस - शेतकरी कामगार पक्ष,पनवेल शहर








  • उपाध्यक्ष रायगड जिल्हा कब्बड्डी असो.






    २०१२

  • २०११



    नगरसेवक- पनवेल नगरपरिषद








  • अध्यक्ष पुरोगामी युवक संघटना





    २००९

35879

+

Facebook Likes

79079

+

Twitter Followers

$

80768

Compaign Fund

93479

+

Popular Voters