Home | Pritam J Mhatre
  • +91 9326050505
  • Shop No 15, Ashoka Garden,Dhutpapeshwar Corner.

पदके | Awards

Image Here

सकाळ सन्मान २०२१

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या म्हयमातून केलेल्य समाज कार्याबद्दल सकाळ सन्मान २०२१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

___

Image Here

झी २४ तास विकास महाराष्ट्राचा आवाज नवी मुंबईचा पुरस्कार २०२२

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांना झी २४ तास विकास महाराष्ट्राचा आवाज नवी मुंबईचा पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले.

___

Image Here

पनवेल रत्न पुरस्कार

पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते मा.श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांना बी.बी.बांठिया समूहाकडून पनवेल रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

___

Image Here

पी.एन.जी ज्वेलर्स यांच्याकडून कोरोना योद्धा पुरस्कार

पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते मा.श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांना पी.एन.जी ज्वेलर्स समूहाने कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले.

___

Image Here

पर्यावरण मित्र पुरस्कार

पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते मा.श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्माननीय भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पर्यावरण पुरसकरांनी सन्मानित .

___